lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर - Marathi News | Good news for parents; There is no change in private school uniforms, prices are also stable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर

खासगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गणवेश सक्तीचा केला जातो. ...

२२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण - Marathi News | 25 schools will be hi-tech from 22.37 crores! Quality education will be provided in Zilla Parishad schools | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण

राज्य शासनाकडून जिल्ह्यातील २५ या शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. ...

१३ हजारांवर बालकांचे शाळेत पडणार पाऊल - Marathi News | 13,000 children will go to school this year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१३ हजारांवर बालकांचे शाळेत पडणार पाऊल

पहिल्याच दिवशी मिळणार नवीन पुस्तके : शाळा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू ...

मुलांना लवकरात लवकर शाळेत घालावं का? मूल शाळेत प्ले ग्रुपला घालण्याचं योग्य वय कोणतं? - Marathi News | what is the right age of kids for nursery and play group? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना लवकरात लवकर शाळेत घालावं का? मूल शाळेत प्ले ग्रुपला घालण्याचं योग्य वय कोणतं?

Kids Admission For Nursery And Play Group: यावर्षी शाळा सुरू झाल्यावर तुमच्याही मुलांना प्ले ग्रुप, नर्सरीला पाठविण्याचा तुमचा विचार असेल तर एकदा हे वाचा... ...

शाळांची वेळ बदलणार; पालक, रिक्षा चालकांची अडचण होणार - Marathi News | School hours will change; Parents, rickshaw drivers will have problems | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शाळांची वेळ बदलणार; पालक, रिक्षा चालकांची अडचण होणार

वेळ बदलण्यास पालकांचाही विरोध : दोन सत्रांचे नियोजन कसे करावे? ...

सीबीएसई दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, प्रभात किड्सचा तन्मय हनवंत जिल्ह्यातून अव्वल, अद्धैत जोशी, भक्ती शर्मा द्वितीय - Marathi News | CBSE 10th Result Percentage Increase, Prabhat Kids' Tanmay Hanwant Topper From District, Adhait Joshi, Bhakti Sharma Second | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीबीएसई दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, प्रभात किड्सचा तन्मय हनवंत जिल्ह्यातून अव्वल, अद्धैत जोशी, भक्ती शर्मा द्वितीय

परीक्षेत प्रभात किड्स स्कूलचा तन्मय हनवंते याने ९९.२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचे सहकारी अव्दैत जोशी व भक्ती शर्मा यांनी ९९ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक पटकावला आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरतीनंतरही ९८६ पदे राहणार रिक्त, नव्या शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षकांची नियुक्ती - Marathi News | Even after teacher recruitment in Ratnagiri district 986 posts will remain vacant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरतीनंतरही ९८६ पदे राहणार रिक्त, नव्या शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षकांची नियुक्ती

तात्पुरते भरण्यात आलेल्या सुमारे ७०० शिक्षकांचे काम बंद करण्यात आले ...

खासगी शाळांत पुस्तके, गणवेशाच्या सक्तीने पालक त्रस्त, शुल्कावर नाही शिक्षण विभागाचे नियंत्रण - Marathi News | Parents are suffering due to compulsory books, uniforms in private schools | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खासगी शाळांत पुस्तके, गणवेशाच्या सक्तीने पालक त्रस्त, शुल्कावर नाही शिक्षण विभागाचे नियंत्रण

सिंधुदुर्ग : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश प्रक्रिया होत असतानाच गणवेश, पुस्तके व संबंधित शिक्षण साहित्य खरेदी करण्याचा फतवा निघतो. ... ...